लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

७५ वर्षांत पहिल्यांदा मिळाले ठाण्याला केंद्रीय मंत्रीपद; ग्रामपंचायतींच्या विकासावर भर - कपिल पाटील - Marathi News | Thane gets Union Ministerial post for first time in 75 years; Emphasis on development of Gram Panchayats - Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७५ वर्षांत पहिल्यांदा मिळाले ठाण्याला केंद्रीय मंत्रीपद; ग्रामपंचायतींच्या विकासावर भर - कपिल पाटील

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी राज्यमंत्री कपिल पाटील यांची येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ...

ध्यान करताना नको ते विचार मनात येतात; तेव्हा काय करायचं?... श्री शिवकृपानंद स्वामींनी दिला मोलाचा सल्ला  - Marathi News | Sadguru Shri Shivkripananda Swami gave important information about the meditation | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ध्यान करताना नको ते विचार मनात येतात; तेव्हा काय करायचं?... श्री शिवकृपानंद स्वामींनी दिला मोलाचा सल्ला 

Sadguru Shri Shivkripananda Swami : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आत्महत्या रोखण्याची ताकदही ध्यानधारणेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वामीजींनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली.  ...

राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on what if he is not a politician special interview | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut : संजय राऊत यांनी उलगडला आपला जीवनप्रवास. राऊत यांनी शेअर केले मजेदार किस्से. ...

रक्तदान महायज्ञात सिन्नरकरांनी जपलं रक्ताचं नातं - Marathi News | Blood Donation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्तदान महायज्ञात सिन्नरकरांनी जपलं रक्ताचं नातं

सिन्नर: ह्यलोकमतह्ण व रोटरी क्लब सिन्नरच्या संयुक्त विद्यमाने येथील मातोश्री हॉस्पीटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग नोंदवत रक्ताचं नांत अधिक दृढ करीत राज्यभर सुरु असलेल् ...

लोकमत रक्तदान मोहीम: दहा दिवसांत २४ हजार जणांनी केले रक्तदान - Marathi News | Lokmat Blood Donation Campaign 24000 people donated blood in ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत रक्तदान मोहीम: दहा दिवसांत २४ हजार जणांनी केले रक्तदान

राज्यभरात ४७५ कॅम्प, रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावतोय. ...

लोकमत पुरस्कारामुळे आरोग्य खात्याची धुरा खांद्यावर - डॉ. भारती पवार - Marathi News | Due to Lokmat award, the responsibility of health department is on the shoulders says Dr. Bharti Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत पुरस्कारामुळे आरोग्य खात्याची धुरा खांद्यावर - डॉ. भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. ...

दिलीप कुमारांचा साधेपणा नागपूरकरांच्या स्मरणात   - Marathi News | The simplicity of Dilip Kumar in the memory of Nagpurkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमारांचा साधेपणा नागपूरकरांच्या स्मरणात  

नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ...

रूग्णांच्या मदतीला महाराष्ट्र धावला : पहिल्याच दिवशी ५ हजार लाेकांचे रक्तदान - Marathi News | Maharashtra rushed to the aid of patients: Blood donation of 5,000 lakhs on the first day itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रूग्णांच्या मदतीला महाराष्ट्र धावला : पहिल्याच दिवशी ५ हजार लाेकांचे रक्तदान

आज महाराष्ट्रात ९६ शिबिरांमधून ५ हजाराहून जास्त युनिट रक्त गोळा झाले आहे..! ...