लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

दलित-श्रमिकांचे साहित्यिक नेते - Marathi News | Literary leader of Dalit-workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दलित-श्रमिकांचे साहित्यिक नेते

लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) सरचिटणीस, महाराष्ट्रातील ग्रामीण कामगार कष्टकºयांचे नेते, ग्रामीण श्रमिक व नंतर दैनिक श्रमिक विचारचे संपादक, लोकसाहित्याचे अभ्यासक व कष्टकरी साहित्यकार म्हणून कॉम्रेड भास्करराव जाधव यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कामगार-कष ...

शेतक-यांसाठी  झुंजणारा नेता - Marathi News | The leader of the peasantry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-यांसाठी  झुंजणारा नेता

१९८० च्या दशकात सावंत हे शरद जोशींच्या संपर्कात आले. त्यावेळी महावितरणने शेतकºयांच्या पाणी योजनेची वीज तोडली होती़ शेतकºयांची शेती काळवंडली होती़ ही माहिती सावंतांना मिळाली़ त्यांनी तडक औरंगपूर गाठले़ स्वत: विजेच्या खांबावर चढले़ शेतकºयांच्या पाणी लि ...

कामगार लढ्याचा वाटाड्या - Marathi News | The share of labor struggles | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कामगार लढ्याचा वाटाड्या

रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली व त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला. त्यात व ...

सामाजिक कार्यातील कर्मयोगिनी - Marathi News |  Karmayogini in social work | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सामाजिक कार्यातील कर्मयोगिनी

अहमदनगरच्या थोर समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई आपटे यांनी ८०-९० वर्षापूर्वी, स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, महिला संघटन, विधवा व वेश्या पुनर्वसन, शिक्षण, सहकारी चळवळ, हिंदू-मुस्लिम ऐक्य आदी विविध क्षेत्रात, समर्पित भावनेने विधायक कर्तृत् ...

रझाकारांना पिटाळणारा स्वातंत्र्यसैनिक - Marathi News | Freedom fighter who beat Razakars | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रझाकारांना पिटाळणारा स्वातंत्र्यसैनिक

बन्सीलाल कोठारी जामखेडचे सरपंच असताना देश स्वतंत्र झाला़ त्यानंतर काही वर्षातच हैद्राबाद मुक्तीसंग्रामाला प्रारंभ झाला़ यावेळी १९५९ मध्ये कोठारी यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात जामखेड तालुक्यातील हद्दीवर तालुका कमांडर म्हणून रझाकारांशी झुंज दिली आणि त्य ...

शेतक-यांचे संघर्षशील नेते - Marathi News | Confederate leaders of farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-यांचे संघर्षशील नेते

बोरावके कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील सासवड येथील़ तिथे त्यांना पुरेशी जमीन नव्हती आणि दुष्काळाने तर ‘आ’ वासलेला़ कधी कोणाला गिळेल याची काहीही शाश्वती नव्हती़ त्याचवेळी इंग्रजांची जमीन कसण्याबाबतची एक जाहिरात वाचनात आली आणि बोरावके कुटुंबीय येसगावात येऊन ...

राजकारणातील तत्वशील व्यक्तिमत्त्व  - Marathi News | The elemental personality of politics | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजकारणातील तत्वशील व्यक्तिमत्त्व 

राजकारणातील तत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून ना़ स़ फरांदे सरांची महाराष्ट्राला ओळख आहे़ सरांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील ओझर्डे हे गाव असले तरी त्यांची कर्मभूमी ही अहमदनगर जिल्हा राहिली आहे़ कोपरगाव येथे अध्यापनाचे कार्य करत असताना फरांदे सर यांनी सक् ...

राज्याचे पहिले सहकारमंत्री  - Marathi News |  First Assistant Minister of State | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्याचे पहिले सहकारमंत्री 

१९५२ साली प्रजासत्ताकानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये शेवगाव-नेवासा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळासाहेब भारदे निवडून आले.  बाळासाहेब पुन्हा १९५७ साली अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानमंडळावर निवडून आले. याच काळात ते महाराष्टÑ प्रदे ...