लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत

लोकमत

Lokmat, Latest Marathi News

खंडक-यांचा नेता  - Marathi News | Leader of the ruins | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खंडक-यांचा नेता 

 भास्करराव पाटील गलांडे यांच्या आयुष्यातील खंडकरी शेतकºयांच्या चळवळीचे पर्व अत्यंत लक्षवेधी राहिले़ अन्यायग्रस्त खंडकरी शेतकºयांना त्यांच्या मालकीच्या जमिनी शासनाकडून परत मिळाव्यात यासाठी इतर नेत्यांसह भास्करराव यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले़ १९६९ ...

तपस्वी देशभक्त - Marathi News | Ascetic patriot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तपस्वी देशभक्त

आयुष्यभर खादीची भगवी लुंगी, भगवा पंचा, पायात लाकडी खडावा आणि एक तांब्या एवढाच ऐवज त्यांच्याजवळ होता. प्रत्यक्ष पैैशाला कधीही स्पर्श केला नाही. असे कडकडीत वैैराग्य स्वामी सहजानंद भारती यांचे होते. स्वामीजींनी त्यांची व्यक्तिगत माहिती कधी कोणाला कळू दि ...

ग्रामीण अर्थकारणाचे अध्वर्यू  - Marathi News | The Rule of Rural Economy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्रामीण अर्थकारणाचे अध्वर्यू 

शेती व शेतकरी या प्रश्नांवर कधीही तडजोड करायची नाही, हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य़ कृषी कर्जाचे व्याजदर कमी करण्यासाठी रिझर्व बँकेवर काढलेला मोर्चा, खंडकरी शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी केलेलं आंदोलन व त्यातून झालेला काराव ...

दूध उत्पादकांचा नेता  - Marathi News | Leader of milk producers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध उत्पादकांचा नेता 

शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावयाचे असेल तर शेतीला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही़ ही बाब त्यांनी जाणली होती़ शेतक-यांच्या या गरजेतूनच त्यांनी कोपरगाव येथे गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली़ काही वर्षांतच २ लाख लीटर दुधाचे संकलन करून दे ...

रेल्वेने ऊस वाहणारा कारखानदार  - Marathi News | Sugarcane factory by rail | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेल्वेने ऊस वाहणारा कारखानदार 

महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ‘स्वदेशी चळवळ’ सुरु केली होती़ त्याचवेळी गांधीजी नेहमी म्हणायचे, खेड्याकडे चला़ गांधी विचारांवर असीम श्रद्धा असलेल्या करमशीभाई सोमैया यांनी गांधीजींच्या विचारांनुसार खेड्यांमध्ये विविध उद्योग उभे केले.  ...

विकास‘मेरू’ - Marathi News | Development in ideal man | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विकास‘मेरू’

ऐतिहासिक ५०० वर्षांची परंपरा, पालिकेचा १५० वर्षांचा इतिहास, अनेक धुरंधर नेते नगरला होऊन गेले. पण, या सर्वातून नगरकरांना आठवतात फक्त भाई. नवनीतदास नारायणदास बार्शीकर आणि त्यांची विकासकामातील आगळीवेगळी भाईगिरी. त्यांच्या विकासकामांमुळे आपण त्यांना विका ...

 कष्टक-यांचे नेते  - Marathi News | Hard-working leaders | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : कष्टक-यांचे नेते 

दुष्काळी पारनेर तालुक्यातील कष्टकरी व शेतक-यांना हाताला काम व खायला धान्य मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे, सावकारांच्या ताब्यात गेलेल्या शेतक-यांच्या जमिनी शेतक-यांना मिळवून देणारे, विधानसभेत कष्टक-यांंच्याच प्रश्नावर आवाज उठवणारे, गोवा मुक्तीसंग्राम, ...

समन्वयवादी दादासाहेब - Marathi News | Co-ordinate Dadasaheb | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समन्वयवादी दादासाहेब

जाती निर्मूलनासाठी त्यांच्या मुलांनी जातीबाहेरच्या मुला-मुलींबरोबर ठरविलेल्या विवाहांना दादासाहेबांनी उघडपणे मान्यता दिली. त्यांचे कुटुंब म्हणजे विविध जातीधर्मातील जावई-मुली, सुना-मुले यांचे अभिनव संमेलनच होय. अशाप्रकारे त्यांनी कुटुंबात बाबासाहेबांच ...