लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

लोकसभा

Loksabha, Latest Marathi News

No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या!  - Marathi News | No Confidence Motion: harsimrat kaur badal revels why she smiled in lok sabha while rahul gandhi was speaking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: ... म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानाचा हरसिमरत यांनी समाचार घेतला आहे. ...

No Confidence Motion: केवळ एका मताने पडले होते वाजपेयी सरकार - Marathi News | No Confidence Motion; Vajpayee Government had lost by only one vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: केवळ एका मताने पडले होते वाजपेयी सरकार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अविश्वास ठरावाला सामोरे गेले होते. खरंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात दोन अविश्वास ठरावांचा सामना केला. ...

संसदेवर हल्ल्याचे सावट, दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश - Marathi News | Failure of sedition, terrorists access to India via Nepal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेवर हल्ल्याचे सावट, दहशतवाद्यांचा नेपाळमार्गे भारतात प्रवेश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाली. मात्र, सध्या संसदेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. ...

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | No Confidence Motion against NDA Modi government, what are the key factors of this motion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...

अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण - Marathi News | lok sabha speaker accepts no confidence motion what is the number game of bjp led nda and congress led nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण

लोकसभेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर चर्चा ...

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, विरोधकांकडून मोदींना हवंय सहकार्य - Marathi News | From today, the rainy season of Parliament, the expectation of cooperation from the opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, विरोधकांकडून मोदींना हवंय सहकार्य

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन या अधिवेशनात सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना विशेषत: विरोधी पक्षांना केले ...

Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन' - Marathi News | Election 2014: BJP will use 2014 'tremendous fund'; 'Plan' in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले. ...

खासदारांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे... संसदेतील वर्तनावर सुमित्रा महाजनांचे भावनिक आवाहन - Marathi News | Sumitra Mahajan writes emotional letter to MPs ahead of Parliament monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे... संसदेतील वर्तनावर सुमित्रा महाजनांचे भावनिक आवाहन

संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ...