लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार सरोवर

लोणार सरोवर

Lonar sarovar, Latest Marathi News

सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लाेणारमध्ये - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray in Lonar tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लाेणारमध्ये

Chief Minister Uddhav Thackeray in Lonar लोणार सरोवरासंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ...

लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन - Marathi News | Researcher Sudhakar Bugdane, who was working for the conservation of Lonar Lake, passed away | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन

Lonar News लोणार सरोवर संवर्धनासाठी झटणारे संशोधक सुधाकर बुगदाने यांचे निधन ...

लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली! - Marathi News | Movements to establish authority for Lonar Sarovar development! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली!

Lonar Sarovar News : भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टच्या प्राध्यापकांनीही फेब्रुवारी महिन्यात लोणार सरोवराची पाहणी केली होती. ...

लोणार सरोवरावर वेड्या बाभळीची माया ! - Marathi News | The love of crazy acacia on Lonar lake ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोणार सरोवरावर वेड्या बाभळीची माया !

या सरोवराच्या अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. अशा प्राचीन सरोवराच्या समस्यादेखील आता तेवढ्याचा प्राचीन होत आहेत. ...

‘रामसर’ दर्जामुळे राष्ट्रीय धोरणात लोणार सरोवराला महत्त्व - Marathi News | Importance of Lonar Lake in National Policy due to 'Ramsar' status | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘रामसर’ दर्जामुळे राष्ट्रीय धोरणात लोणार सरोवराला महत्त्व

लोणार सरोवर संवर्धन व संरक्षणाकरीता थेट राष्ट्रीयस्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित  - Marathi News | Lonar Lake declared as 'Ramsar' wetland, second in Maharashtra after Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित 

lonar lake: महाराष्ट्रात दुसरे : ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. ...

गर्भगृहात तीन सावल्या पडणारे लोणार सरोवरातील अनोखे मंदिर - Marathi News | A unique temple in Lonar Lake with three shadows falling in the sanctum sanctorum | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गर्भगृहात तीन सावल्या पडणारे लोणार सरोवरातील अनोखे मंदिर

रामगया मंदीराच्या गर्भगृहासमोर उभे राहल्यास थेट गर्भगृहात माणसाच्या तीन सावल्या पडतात. ...

श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका - Marathi News | Legend that Shri Ramchandra made a pilgrimage to Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका

लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. ...