लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार सरोवर

लोणार सरोवर

Lonar sarovar, Latest Marathi News

हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे लोणार सरोवरातील पाणी गुलाबी - Marathi News | The water in Lonar lake is pink due to Haloarchia microorganism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे लोणार सरोवरातील पाणी गुलाबी

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील हिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ने मिळवला आहे. ...

लोणार इको सेंसेटिव्ह झोनमधील रस्त्यांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावा! - Marathi News | Get rid of the problem of roads in Lonar Eco Sensitive Zone quickly! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार इको सेंसेटिव्ह झोनमधील रस्त्यांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावा!

जिल्हाधिकारी यांनी पाठपुरवा करावा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. ...

लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करा! - Marathi News | Take measures in three days to prevent sewage from entering Lonar Lake! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी तीन दिवसात उपाययोजना करा!

असे आदेश नागपूर खंडपीठाने प्रधान सचिव (वने) यांना दिले आहेत. ...

लोणार सरोवरानंतर आता इटलीच्या पहाडांवरील बर्फ झाला गुलाबी, वैज्ञानिक हैराण; सांगितलं असं कारण - Marathi News | Italian alps glacial ice turning pink due to algal blooms | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोणार सरोवरानंतर आता इटलीच्या पहाडांवरील बर्फ झाला गुलाबी, वैज्ञानिक हैराण; सांगितलं असं कारण

लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग पुर्ववत - Marathi News | color of Lonar Lake water become normal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग पुर्ववत

गुलाबी झालेला रंग पुन्हा पुर्ववत झाला असल्याचे दोन जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केलेल्या पाहणी दरम्यान समोर आले. ...

लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक - Marathi News | Lonar Conservation and Protection Committee meets after one year | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार संवर्धन व संरक्षण समितीची एक वर्षानंतर बैठक

मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ...

लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी - Marathi News | Lonar Lake Conservation; Now hearing on July 7 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर संवर्धन; आता सात जुलै रोजी सुनावणी

नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ...

कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका - Marathi News | Corona's Lonar Lake hits development and conservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका

सरोवरात वाढलेली वेडी बाभूळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. ...