लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार

लोणार

Lonar, Latest Marathi News

आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’ - Marathi News | Tribal student become 'International' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी वस्तीतील विद्यार्थी ‘इंटरनॅशनल’

८० टक्के आदिवासी बहुल वस्तीत असलेल्या या शाळेसोबत विद्यार्थीही आता ‘इंटरनॅशनल’ झाले आहेत. ...

लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार - Marathi News | Lonar's vision document will be prepared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारचे व्हीजन डॉक्युमेंट तयार होणार

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत करावा व सांडपाणी लोणार सरोवरात जाणार नाही याची दक्षता प्राधान्याने घ्यावी असे सुचीत केले. ...

लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध - Marathi News | Space available for automatic weather station in Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध

तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ...

२० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन फेब्रुवारीत लोणारमध्ये - Marathi News | 20th Vidarbha Pakshimitra Samelan in Lonar in February | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२० वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन फेब्रुवारीत लोणारमध्ये

फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होत आहे. ...

लोणार सरोवर: जागतिक वारसा जतनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे - Marathi News | Lonar Lake: Mechanisms must work in coordination to preserve world heritage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर: जागतिक वारसा जतनासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे

सर्वंकष आराखाडा निर्माण करण्याबाबत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने नागपूर खंडपीठाने सुचीत केले आहे. ...

लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला - Marathi News | The soil layer was found prior to the formation of the Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला

जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. ...

लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी - Marathi News | Water to the Papareshwar stream of Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी

पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे. ...

लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for building an integrated Lonar tourism plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश

लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्यास भोपाळच्या स्कूल आॅफ मॅनेजमेंटने सहमती दर्शवली असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...