लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

१०० हून अधिक कोरोना रुग्णांना जीवनदान देणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक - Marathi News | vishal kadne honored with london world book of records for helping in pandemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० हून अधिक कोरोना रुग्णांना जीवनदान देणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक तथा तळेरेचे सुपुत्र विशाल कडणे हे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहेत. ...

महिला बाथरूममध्ये करत होती 'हे' विचित्र काम, कोर्टाने सार्वजनिक टॉयलेटचा वापर करण्यावर घातली बंदी - Marathi News | Poo bomber woman banned from urinating and defecating in public | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला बाथरूममध्ये करत होती 'हे' विचित्र काम, कोर्टाने सार्वजनिक टॉयलेटचा वापर करण्यावर घातली बंदी

आता कोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार, अमांडा ली वर काही गोष्टींची बंदी घालण्यात आली आहे. ज्यात सार्वजनिक ठिकाणांवर लघवी करणे आणि शौचास जाणे यांचा समावेश आहे.  ...

पोलिसांना धक्का मारून पळाला ड्रायव्हर, मागे लागले तर रेल्वे ट्रॅकवर सुसाट पळवली कार - Marathi News | Man ran after pushing the officer ran the car on cheshunt train station | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोलिसांना धक्का मारून पळाला ड्रायव्हर, मागे लागले तर रेल्वे ट्रॅकवर सुसाट पळवली कार

पोलिसांनी जेव्हा चारचाकी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर त्याने आधी रस्त्यावरील गाड्यांना धक्का आणि नंतर फरार झाला. ...

Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर  - Marathi News | britain delta variant covid cases rises in britain 40000 new cases after january | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर 

Corona Virus : ब्रिटन 19 जुलैपासून लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध हटवणार (Britain Lockdown Lifting) आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता हा निर्णय मागे घेतला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

महिला आईसोबत शेअर करते पती, मुलीनेच जावई-सासूच्या अजब नात्याच्या केला खुलासा - Marathi News | Women discloses husband turns father at night in open relationship with mother in law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला आईसोबत शेअर करते पती, मुलीनेच जावई-सासूच्या अजब नात्याच्या केला खुलासा

या महिलेचं नवा स्विंगर मिली आहे. स्विंगरने टिकटॉकवर आपल्या आई आणि पतीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

पोट इतकं वाढलं होतं की वाटलं जुळे होतील, डिलेव्हरीनंतर बाळ पाहून सगळेच झाले हैराण... - Marathi News | UK woman gives birth to son weighing over 5 kg her bump was so big it looked like she was having twins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोट इतकं वाढलं होतं की वाटलं जुळे होतील, डिलेव्हरीनंतर बाळ पाहून सगळेच झाले हैराण...

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, (Guinness Book of World Records) आतापर्यंतचा सर्वात वजनी बाळ १९ जानेवारी १८७९ मध्ये ओहिओच्या सेविलेमध्ये जन्माला आलं होतं. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | astrazeneca corona vaccine two doses slashes risk of death 94 percentage in uk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! ‘या’ लसीमुळे कोरोना मृत्यूचा धोका ९४ टक्के कमी; रिपोर्टमध्ये दावा

Corona Vaccine: कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच एकमेवर मार्ग असल्याने त्यावर जगभरात भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

पती ऑफिसमध्ये सेक्रेटरीसोबत करत होता मजा, इतक्यात पत्नी सरप्राइज देण्यासाठी आली आणि मग.... - Marathi News | Wife caught husband with his secretary under the desk in office then apologize viral news UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती ऑफिसमध्ये सेक्रेटरीसोबत करत होता मजा, इतक्यात पत्नी सरप्राइज देण्यासाठी आली आणि मग....

'द सन' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, व्यक्तीने सांगितलं की, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं वय सध्या ४० वर्षे आहे. त्यांची भेट शाळेत शिकत असताना झाली होती. ...