लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी कंद

लोणी कंद, मराठी बातम्या

Loni kand, Latest Marathi News

हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या पाच आरोपींना केले जेरबंद; लोणीकंद पोलिसांची कारवाई - Marathi News | Five accused arrested for creating terror by firing in the air; Lonikand police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या पाच आरोपींना केले जेरबंद; लोणीकंद पोलिसांची कारवाई

दोघांमध्ये झालेल्या वैयक्तिक वादाच्या कारणावरून आरोपींनी हवेत गोळीबार केला होता ...

पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचे कारण; हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना १२ तासात अटक - Marathi News | Man shot dead for asking for photos of wife's incestuous relationship 2 arrested within 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याचे कारण; हवेत गोळीबार करणाऱ्या दोघांना १२ तासात अटक

आरोपींनी हवेत दोन वेळा गोळीबार करून दोघांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी एकाला मारहाण केली ...

सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या - Marathi News | Murders in Pune for the third day in a row minor girl killed with ax by her father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात खून, वडिलांकडून अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने हत्या

मुलीवर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला ...

जुगाराच्या नादासाठी चक्क लॅपटॉपची चोरी; महाविद्यालयांच्या वसतीगृहातून लॅपटाॅप चोरणारा गजाआड - Marathi News | The theft of a laptop for the sake of gambling steals laptops from college hostels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगाराच्या नादासाठी चक्क लॅपटॉपची चोरी; महाविद्यालयांच्या वसतीगृहातून लॅपटाॅप चोरणारा गजाआड

लॅपटाॅप चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आले असून, २८ लॅपटाॅप, एक टॅब आणि मोबाइल संच असा दहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

Pune | लहान मुलांच्या भांडणात दोन कुटुंबांत हाणामारी; लोणीकंद पाेलिसांकडून १५ जणांवर गुन्हा - Marathi News | Clash between two families due to children's quarrel; Crime against 15 persons by Lonikand Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | लहान मुलांच्या भांडणात दोन कुटुंबांत हाणामारी; लोणीकंद पाेलिसांकडून १५ जणांवर गुन्हा

याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला... ...

निर्लज्जपणाचा कळस; कामगार महिलेला कंडोम दाखवून बाप-लेकाने केली शरीरसुखाची मागणी - Marathi News | Demanding body pleasure and sex by showing condoms case has been filed against Father Leka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्लज्जपणाचा कळस; कामगार महिलेला कंडोम दाखवून बाप-लेकाने केली शरीरसुखाची मागणी

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक - Marathi News | father and son murder a father and son three arrested lonikand police double murder in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक

पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे ...

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना; लोणीकंदमध्ये मुलगा व वडिलांचा खून - Marathi News | Shocking incident in Pune Son and father murdered in Lonikanda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना; लोणीकंदमध्ये मुलगा व वडिलांचा खून

गोल्डमॅन सचिन शिंदे याचा खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन त्याचा खून केला ...