राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री आजही पानटप-यांवर होत आहे. मंगळवारी पोलीसांनी लोणीकंद येथील उबाळे नगर येथील एका गोडाऊन वर छापा टाकत तब्बल ५७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. ...
१ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीची कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी होणारा रास्ता रोको पोलिसांनी परवानगी न दिल्याने झाला नाही. ...