लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लव्ह जिहाद

लव्ह जिहाद

Love jihad, Latest Marathi News

"झारखंडमध्ये सुरू झाले लव्ह जिहाद"; साप्ताहिक सुट्टी बदलल्याने पंतप्रधान मोदींची जोरदार टीका - Marathi News | "Love Jihad Begins in Jharkhand"; PM Modi strongly criticized for changing weekly holiday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"झारखंडमध्ये सुरू झाले लव्ह जिहाद"; साप्ताहिक सुट्टी बदलल्याने पंतप्रधान मोदींची जोरदार टीका

मी आता ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे, असेही मोदी म्हणाले ...

आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले - Marathi News | Now the entry of 'Love Jihad' in the Lok Sabha elections PM Modi rained on Congress corporator's daughter's murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले

नेहा हिरेमठच्या हत्येसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, व्होट बँकेचे भूकेले सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नगरसेवकाची ही मुलगी हुबळी येथील महाविद्यालयात एमसीएला शिकत होती. ...

सिंहाचा लव्ह जिहाद! सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली... - Marathi News | swara bhasker tweet on sita and akbar name lion lioness controversy goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंहाचा लव्ह जिहाद! सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली...

सीता आणि अकबर नावाच्या सिंहाला एकत्र ठेवण्यावरुन वाद; स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली, "भारतात..." ...

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी - Marathi News | BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला ...

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे   - Marathi News | Lord Krishna's marriage is also love jihad, free fruit of Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे  

Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. ...

Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य - Marathi News | Video: Love is love, it should have no walls, but...; bJP's Pankaja Munde's statement on Love Jihad in Madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...

नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..." - Marathi News | mukesh khanna befitting reply to naseeruddin shah statement muslim haters trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, "जा लव्ह जिहादच्या गँगमध्ये..."

शाह यांनी कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता मुसलमानांचा द्वेष करणं सध्या फॅशन झालीये असं विधान केलं होतं. ...

लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Thackeray group's roadblock movement in Ahmednagar in case of love jihad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. ...