लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले! - Marathi News | Love Story : Woman reached abroad to meet lover after 23 years became pregnant video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

Love Story : स्वीडनमध्ये राहणारी जेनेट 1992 मध्ये थायलॅंडच्या फीफी आयलॅंडवर सुलाई नावाच्या मासे पकडणाऱ्याला भेटली होती. त्यावेळी जेनेट 2२ वर्षांची होती. जेनेटने सांगितलं की, सुरूवातीलाच लक्षात आलं की, सुलाईला इंग्रजी बोलता येत नाही. ...

3 मुलांच्या आईचं 19 वर्षाच्या भाच्यावर जडलं प्रेम; पतीपासून घटस्फोट न घेताच गेली पळून - Marathi News | A mother of 3 fell in love with her 19-year-old nephew and started a live-in relationship in Churu, Rajasthan   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 मुलांच्या आईचं 19 वर्षाच्या भाच्यावर जडलं प्रेम; पतीपासून घटस्फोट न घेताच गेली पळून

राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन - Marathi News | Girl student married to her coaching teacher video viral in Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन

Bihar : इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती. ...

"आज तुला खल्लास करतो..." एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार - Marathi News | 17-year-old girl is stabbed with a knife due to one-sided love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आज तुला खल्लास करतो..." एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार

प्रेमाला नकार दिल्याने आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी होती ...

पतीला पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स हवे होते, पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव; मग पुढे... - Marathi News | Husband Wants Call Details Of Wife's Boyfriend, Wife Moves bengluru High Court; Then next... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला पत्नीच्या प्रियकराचे कॉल डिटेल्स हवे होते, पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव; मग पुढे...

कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. जोडप्याच्या वादात पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. ...

After breakup Story: ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली! - Marathi News | ex-boyfriend sent monthly expenditure to girlfriend after breakup and charge for toast and banana also | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ब्रेकअपनंतर प्रियकराने टोस्टचे पैसेही वसूल केले, बिल पाहून गर्लफ्रेंड चक्रावली!

...बाकी काहीही असो, त्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असावी अथवा तो आधीपासूनच त्याच्या गर्ल फ्रेंडवर करत असल्याचा हिशेब ठेवत असावा, असे या प्रकरणावरून समजते.     ...

बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड - Marathi News | A 57-year-old woman found a boyfriend by paying a fee of lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! त्याच्यावाचून करमेना, ५७ वर्षीय महिलेने लाखोंची फी देऊन शोधला बॉयफ्रेंड

तीन मुलांची आई असलेल्या इसाबेला यांच्या लग्नाला २३ वर्ष झाली आहेत; पण लग्न मोडल्यानंतर त्यांना एकाकी वाटू लागले. ...

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या दाखवण्याचा कट फसला - Marathi News | Murder of husband with the help of lover; The plot to show suicide failed in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या दाखवण्याचा कट फसला

हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ...