लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

Dating App वरील मैत्री पडली महागात; तरुणीचा विनयभंग करून ५० हजार लंपास - Marathi News | Friendships on dating apps are expensive 50,000 was robbed by molesting a young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dating App वरील मैत्री पडली महागात; तरुणीचा विनयभंग करून ५० हजार लंपास

तरुणीची बंबल या डेटिंग ॲपवरून एका तरुणासोबत ओळख झाली होती ...

Hyderabad Honor Killing: ‘माझ्यावरील प्रेमासाठी तो मुस्लिम बनण्यास तयार होता, पण…’, आशरिनला शोक अनावर - Marathi News | Hyderabad Honor Killing: ‘He was ready to become a Muslim for my love, but…’ - Ashrin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘माझ्यावरील प्रेमासाठी नागराजू मुस्लिम बनण्यासही तयार होता, पण…’, आशरिनला शोक अनावर

Hyderabad Honor Killing: आशरिन आणि नागराजू यांच्या प्रेमकहाणीच्या झालेल्या या करुण अंताने देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता आशरिन सुल्ताना हिने तिच्या प्रेमकहाणीचा हृदयद्रावक अनुभव कथन केला आहे.  ...

प्रेयसीला लॉजच्या बाथरूममध्ये कोंडले; दीड वर्षाच्या मुलाला घेऊन प्रियकर फरार, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Loved in the bathroom of the lodge Boyfriend absconding with one and a half year old child in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीला लॉजच्या बाथरूममध्ये कोंडले; दीड वर्षाच्या मुलाला घेऊन प्रियकर फरार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पळून नेणाऱ्या प्रियकराचा सहकारनगर पोलिसांनी लातूरपर्यंत माग काढून ... ...

रात्री प्रियकराने गुगलवर सर्च केलं असं काही, दुसऱ्या दिवशी प्रेयसीवर चाकूने केला हल्ला आणि... - Marathi News | Jealous boyfriend googled horrific thing at night stabbed woman 11 times next day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री प्रियकराने गुगलवर सर्च केलं असं काही, दुसऱ्या दिवशी प्रेयसीवर चाकूने केला हल्ला आणि...

UK : महिलेच्या प्रियकराने संशयामुळे तिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. महिलेचं नशीब चांगलं म्हणून ११ वेळा चाकूने वार केल्यावरही तिचा जीव वाचला. ...

सरकारी नोकरी लागल्यावर बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला सोडलं, तरूणाच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट - Marathi News | Boyfriend ditch girlfriend after get government even refuse to meet know new twist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी नोकरी लागल्यावर बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला सोडलं, तरूणाच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट

Bihar : मीडिया रिपोर्टनुसार, प्रवेश रंजक गावातील एका तरूणीच्या प्रेमात पडला. दोघे कुणालाही न जुमानता एकमेकांवर प्रेम करत होते. ...

'आजम फक्त माझा आहे' म्हणत प्रेयसीने मारली छतावरून उडी, मोडली तिची कंबर; तरूण गेला तुरूंगात.... - Marathi News | Girl jumped for love marriage from 2nd floor of building in Bareilly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आजम फक्त माझा आहे' म्हणत प्रेयसीने मारली छतावरून उडी, मोडली तिची कंबर; तरूण गेला तुरूंगात....

Uttar Pradesh : छतावरून उडी मारल्याने तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं. ...

5 लाख दे अन्यथा घर जाळून टाकू, पंच कमिटीच्या फर्मानमुळे दाम्पत्याने प्यायले विष - Marathi News | 5 lakh, otherwise we will burn down the house, the couple drank poison out of fear of the Punch Committee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 लाख दे अन्यथा घर जाळून टाकू, पंच कमिटीच्या फर्मानमुळे दाम्पत्याने प्यायले विष

चतौडगढ जिल्ह्याच्या निंबाहेडा येथील ही घटना असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ...

Pimpri Chinchwad: पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या २ दिवसात पतीनेही उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Cant live without my wife young man commits suicide by writing a letter in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या २ दिवसात पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

पत्नीने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती ...