लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा... - Marathi News | bareily man climbed the tower and insisted on marrying a young woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, अन्...

प्रेमात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. हल्ली आपल्या प्रेमाला मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रेयसीला मनवण्यासाठी 'शोले' स्टाईल नौटंकी करण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसतंय. ...

Rohtak Murder Case : 20 वर्षाच्या गे तरुणाने कसं संपवलं संपूर्ण कुटुंब? Haryana Police | India News - Marathi News | Rohtak Murder Case: How did a 20 year old gay man end his whole family? Haryana Police | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rohtak Murder Case : 20 वर्षाच्या गे तरुणाने कसं संपवलं संपूर्ण कुटुंब? Haryana Police | India News

...

प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | She came to Khultabad from Mumbai for love pdc | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली. ...

प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करण्यासाठी गेला तरुण; तब्बल २०० पायऱ्या चढून पोलिसांनी वाचवले प्राण - Marathi News | The young man went to commit suicide due to infidelity; Police saved lives by climbing 200 steps | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमभंग झाल्याने आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले

Suicide Attempt :मुंबईतील २७ वर्षीय व्यावसायिक तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. ...

दीर-भावजयीत फुलले प्रेमाचे नाते.. अखेर झाली अशी... - Marathi News | They love each other.. but, that's how it finally happened ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीर-भावजयीत फुलले प्रेमाचे नाते.. अखेर झाली अशी...

Chandrapur News प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे...या गीताप्रमाणेच दीर-भावजयच्या नात्यात प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. ...

म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं.. - Marathi News | Say just 5 magic sentences! Men always want to hear from their wife or girlfriend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं..

नात्यातला आनंद टिकवायचा असेल, तर जोडीदाराला खूश ठेवायला हवं. जोडीदाराला आनंद देणारी ही ५ वाक्य अगदी पक्की पाठ करून ठेवा. कारण बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरूषांना हेच तर ऐकायचं असतं.... ...

Sanskruti Balgude Lovely Post | संस्कृती बालगुडे आहे सध्या प्रेमात | Lokmat Filmy - Marathi News | Sanskruti Balgude Lovely Post | Culture is kidding right now in love | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sanskruti Balgude Lovely Post | संस्कृती बालगुडे आहे सध्या प्रेमात | Lokmat Filmy

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या प्रेमात आहे हो कारण ही राधा प्रेमात पडलीय कृष्णाच्या... नुकतच अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ती काय म्हणते... जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर हा व्हिडीओ - ...

प्रेमाची कथा : मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव; चीनमध्ये १५०० वर्षांपूर्वीचे सापडले सांगाडे  - Marathi News | Love story: They hugged each other and left life; Skeletons found in China of 1500 years old pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमाची कथा : मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव; चीनमध्ये १५०० वर्षांपूर्वीचे सापडले सांगाडे 

चीनमध्ये प्रथमच असे सांगाडे आढळले असून त्यांनी त्या काळातल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरातत्त्वशास्त्रात क्वचितच असे अमर प्रेमाचे उदाहरण आढळले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. ...