लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम द्विगुणित करणारा ‘कपल चॅलेंज’ सोशल मिडियावर फेमस - Marathi News | 'Couple Challenge', which doubles the love between husband and wife, is famous on social media. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम द्विगुणित करणारा ‘कपल चॅलेंज’ सोशल मिडियावर फेमस

सोशल मिडियावर नवा ट्रेंड; नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद... ...

Breaking; प्रेमप्रकरणातून सोहाळे येथे दोघांची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Breaking; Suicide at Sohale due to love affair | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; प्रेमप्रकरणातून सोहाळे येथे दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

आजारी पत्नीला पती बोलला, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच... - Marathi News | Humans of new york shares heart touching love story between man and his wife | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजारी पत्नीला पती बोलला, तुला एकटीला सोडणार नाही, मीदेखील येणार अन् खरोखरंच...

'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | 'Husband loves so much!', women wants divorce; amazed to read the reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे.  ...

'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी! - Marathi News | Gloomy sunday the most depressing songs called hungarian suicide song | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!

या गाण्यावर तब्बल 62 वर्षे बंदी घालण्यात आली होती. आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी हे गाणे रिकंपोझही करण्यात आले होते. मात्र, तरीही लोकांच्या आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. यानंतर या गाण्यावर 1941 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी 2003 मध्ये हटवण्यात ...

मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण - Marathi News | The boy's father was tied to a tree and beaten for kidnapping the girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुलाच्या वडिलास झाडाला बांधून केली मारहाण

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील घटना; पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात ...

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले - Marathi News | 'Husband, Wife and Wo' on Panipat Highway at midnight; Caught redhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

तरुणाच्या आईने त्याच्या प्रेयसीला तू माझ्या मुलाची पाठ का सोडत नाहीस, असा सवाल केला. यावर प्रेयसीने टाळी एका हाताने वाजत नाही, तुमच्या मुलाला सांभाळून ठेवा, तो माझ्यासाठी मरायला तयार असेल तर मी पण त्याच्यासोबत जाणार, असे सांगितले.  ...

बोंबला! रोज आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता तरूणी पडली प्रेमात, ठेलेवाल्यासोबत झाली फरार... - Marathi News | UP girl fall in love with golgappa seller leaves home to Jhansi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! रोज आंबट-गोड पाणीपुरी खाता-खाता तरूणी पडली प्रेमात, ठेलेवाल्यासोबत झाली फरार...

तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की, पाणीपुरी खाता खाता दुकानदारावर एखादी महिला किंवा तरूणी भाळली असेल. मात्र, अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये घडली. ...