आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. ...
सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘लवयात्री’ हा सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. ...
आयुष स्टार प्लसवरील दांडिया नाईट्समध्ये आपली सहकलाकार वरिना हुसैनसोबत लव यात्रीचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. या कार्यक्रमात तो दांडिया खेळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्याने आपला मेहुणा सलमान खानची नक्कल देखील केली आहे. ...