लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो? - Marathi News | Who is Arsheen Kulkarni 19 years old marathi cricketer from Solapur featured in U19 Team India Mumbai Indians 4 teams shown interest | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?

Marathi Cricketer, IPL 2025 Mega Auction: या मराठी क्रिकेटपटूला विकत घेण्यात Mumbai Indians सह ४ संघांनी दाखवला रस ...

IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल - Marathi News | IPL 2025 Biggest Salary Hikes 7 Players with massive pay rise in Retentions before IPL Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

IPL 2025 Retentions, Massive Salary Hikes: एका वर्षात एवढं इन्क्रीमेंट... पाहा कोणाला किती टक्के मानधन वाढ ...

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले ...

IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल - Marathi News | List of players retained by Mumbai Indians, Gujarat Titans, Punjab Kings, Rajasthan Royals, Chennai Super Kings, Royal Challengers Bangalore, Delhi Capitals, Kolkata Knight Riders, Sunrisers Hyderabad, Lucknow Super Giants | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा, विराट मालामाल

आयपीएल २०२५ साठी कोणत्या संघाने कोणाला रिटेन केले? वाचा सविस्तर ...

KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ - Marathi News | KL Rahul Has Decided To Part Ways With Lucknow Super Giants Due To professional and personal Reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ

लोकेश राहुल मेगा लिलावात दिसणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.  ...

IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती' - Marathi News | IPL 2025 Player Retention Rinku Singh Harshit Rana Mayank Yadav Shashank Singh Matheesha Pathirana Will Be Retained On Crores Ahead Of IPL 2025 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती'

IPL 2025 Player Retention : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी होणाऱ्या रिटेन-रिलीजच्या खेळात अनेक युवा खेळाडूंना मोठी लॉटरी लागणार ... ...

..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख - Marathi News | ..then Mayank Yadav will become a 'millionaire'; Last season got only 20 lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख

टीम इंडियात एन्ट्रीमुळे कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून त्याला किमान ११ कोटी रुपये अगदी सहज मिळू शकतील.  ...

रोहित शर्माला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींची रांग; आणखी एका दिग्गजाने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Coach Jonty Rhodes said, if Rohit Sharma comes into the auction, LSG is ready to welcome him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींची रांग; आणखी एका दिग्गजाने व्यक्त केली इच्छा

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलमध्ये आपला दबदबा निर्माण केला. ...