लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL Retention: KL Rahul बाबत लखनौ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय; ८-९ खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी - Marathi News | IPL Retention: KL Rahul retained by Lucknow Supergiants, LSG set for an overhaul, 8-9 players to be released | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul बाबत लखनौ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय; ८-९ खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी

IPL Retention:  इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील दोन पर्वांत उल्लेखनीय कामगिरी करणारा लखनौ सुपरजायंट्स संघ आयपीएल २०२४ साठी जय्यत तयारीला लागला आहे. ...

IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले - Marathi News | Avesh Khan traded to Rajasthan Royals and Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants ahead of ipl 2024 auction   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

IPL AUCTION 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पुढील महिन्यात लिलाव प्रकिया पार पडणार आहे. ...

IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली! - Marathi News | IPL 2024 Gautam Gambhir Quits Lucknow Super Giants Announces Name Of His New IPL Franchise KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली!

लखनौचा मेंटॉर असतानाच गंभीरचा विराटशी झाला होता मोठा वाद ...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा घातक गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात - Marathi News | bowler Romario Shepherd traded to Mumbai Indians from Lucknow Super Giants for ipl next season  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात

टाटा आयपीएल २०२४ पूर्वी सुरू मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना एक खुशखबर मिळाली. ...

तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; विराटशी नडणाऱ्या 'नवीन'ला गंभीरच्या हटके शुभेच्छा - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir wishes Naveen-ul-Haq, who clashed with Virat Kohli in IPL 2023, on his birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; 'नवीन'ला गौतम गंभीरच्या हटके शुभेच्छा

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण?  - Marathi News | Former India cricketer Gautam Gambhir is ready to leave Lucknow Super Giants (LSG) ahead of Indian Premier League 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण? 

गौतम गंभीर याने IPL 2024 पूर्वी लखनौ सुपरजायंट्सची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. ...

भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार - Marathi News | former BCCI Chairman of the Selection Committee MSK Prasad will be the Strategic Consultant of Lucknow Supergiants in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार

IPL 2024 साठी जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची ही नवीन नियुक्ती ठरली आहे. ...

IPL 2024 : अँडी फ्लॉवर गेला, लखनौ सुपर जायंट्सने नवा प्रशिक्षक निवडला; या फोटोत दडलंय नाव - Marathi News | IPL 2024 : Justin Langer appointed as the head coach of Lucknow Super Giants replace Andy Flower | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अँडी फ्लॉवर गेला, लखनौ सुपर जायंट्सने नवा प्रशिक्षक निवडला; या फोटोत दडलंय नाव

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पर्वासाठी लखनौ सुपर जायंट्सने तयारी सुरू केली आहे. त्यांनी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता ...