लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2022, GT vs LSG Live : बिनडोक! KL Rahul वर भडकला वेंकटेश अय्यर, गुजरात टायटन्सविरुद्ध घालवली हातची मॅच - Marathi News | IPL 2022, GT vs LSG Live Marathi : Brainless From LKO: Venkatesh Prasad Lashes Out At KL Rahul After LSG's Shocking Defeat against Gujarat Titans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022, GT vs LSG Live : बिनडोक! KL Rahul वर भडकला वेंकटेश अय्यर, गुजरातविरुद्ध घालवली हातची मॅच

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : लखनौ सुपर जायंट्सनी आज हातचा सामना गमावला. ...

W,W,W,W! सलग ४ विकेट्स, मोहित शर्माने फिरवला सामना; लखनौच्या तोंडचा घास गुजरातने पळवला - Marathi News | IPL 2022, GT vs LSG Live Marathi : Lucknow Supergiants have lost 4 wickets in 4 balls, MOHIT SHARMA - THE HERO FOR GUJARAT, Gujarat Titans won by 7 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग ४ विकेट्स, मोहित शर्माने फिरवला सामना; लखनौच्या तोंडचा घास गुजरातने पळवला

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : लखनौ सुपर जायंट्सनी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धची हातची मॅच गमावली. ...

IPL 2022, GT vs LSG Live : लोकेश राहुल भारताचा 'वेगवान' फलंदाज ठरला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला, जगात तिसरा आला  - Marathi News | IPL 2022, GT vs LSG Live Marathi : KL Rahul becomes the fastest Indian and third-quickest overall behind Babar Azam and Chris Gayle to reach 7000 T20 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल भारताचा 'वेगवान' फलंदाज ठरला, विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला, जगात तिसरा आला 

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : आतापर्यंत संथ स्ट्राईक रेटवरून टीकेचा सामना करावा लागणाऱ्या KL Rahul ने आज गुजरात टायटन्सविरुद्ध दमदार फलंदाजी केली. ...

IPL 2022, GT vs LSG Live : पांड्या बंधू चमकले! हार्दिकने फलंदाजीत, कृणालने गोलंदाजी रडवले; गुजरात टायटन्सना १३५ धावांवर रोखले - Marathi News | IPL 2022, GT vs LSG Live Marathi : Hardik Pandya fifty & Wriddhiman Saha inning rescue gujarat titans, krunal Pandya shine for Lucknow, Gujarat Titans 135/6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या बंधू चमकले! हार्दिकने फलंदाजीत, कृणालने गोलंदाजी रडवले; गुजरातला १३५ धावांवर रोखले

IPL 2023 Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Live : संथ खेळपट्टीवर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा चांगलाच कस लागला. ...

IPL 2023, LSG Vs GT: लखनौ-गुजरातपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान - Marathi News | IPL 2023, LSG Vs GT: Lucknow-Gujarat challenge for consistency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ-गुजरातपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान

IPL 2023, LSG Vs GT: आयपीएलच्या दोन नव्या संघांनी मागच्या सत्रात धडाकेबाज कामगिरी केली. यंदा मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य जाणवत नाही. ...

केएल राहुलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार! - Marathi News | KL Rahul created history became the first captain in the world to do awesome feature | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला कर्णधार!

राहुलच्या लखनौ संघाने राजस्थानचा पराभव केला. ...

केएल राहुलचा अफलातून षटकार; बायकोही झाली खुश, Video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Athiya Shetty's ecstatic reaction after KL Rahul hits Chahal for 103m six during LSG vs RR IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलचा अफलातून षटकार; बायकोही झाली खुश, Video सोशल मीडियावर व्हायरल

राजस्थानविरुद्ध केएल राहुलने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. ...

लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला मोठा धक्का दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड - Marathi News | in IPL 2023 KL Rahul fined 12 Lakhs for maintaining slow overrate against Rajasthan Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला झटका दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड

KL Rahul fined 12 Lakhs : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...