लकी अली चा हा व्हिडिओ गोव्याच्या Arambol Beach वरील आहे. अनेक तरूण-तरूणी लकी अली भोवती फेर धरून बसले आहेत आणि लकी अली गिटार हातात घेऊन आपल्याच तंद्रीत गातोय ...
कॉमेडीचा बादशाह मेहमूद याचा मुलगा लकी अली अनेक संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या आवाजाने लाखोंची मने जिंकणाऱ्या याच लकी अलीने आज एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. ...