‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुका छुपी’ हा धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. Read More
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...
लुका छुपी या चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. पण आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे ...
लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता ...
अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. ...