युलिया वंतूर हि एक रोमानियन मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. सलमान खानसोबत कथित रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे युलिया प्रसिद्धी झोतात आली. युलियाचे शिक्षण रोममध्ये झाले आहे. बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्ये तिने छोटे मोठे रोल केलेत़.काही गाणीही तिनी गायली आहेत. Read More