शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

अमरावती : ‘लम्पी’च्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पात अलर्ट, वन्यजीवांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात लम्पीमुळे दाेन दिवसांत १० जनावरांचा मृत्यू; ५६७ जनावरे झाली बरी

वाशिम : ‘लम्पी’ची व्याप्ती वाढतेय; लसीकरणात अडथळ्यांची शर्यत, पशुसंवर्धन विभागाला मिळाले एक वाहन; आठ प्रतीक्षेत!

मुंबई : Lumpy Skin Disease Virus: लम्पी व्हायरस मानवनिर्मित, तो पाकिस्तानातून आलाय; रामदेव बाबांचा मोठा दावा, चौकशीची मागणी

अमरावती : अमरावती जिल्ह्यात लम्पीचा विळखा, ३४५ जनावरे बाधित तर १३ मृत्यूमुखी

अकोला : चिंता वाढली! जिल्ह्यात लम्पीमुळे ४६ मृत्यू; १००१ पशूंवर उपचार सुरू; १४७६ जनावरांना लागण

वाशिम : Lumpi: ‘लम्पी’मुळे आणखी एका जनावराचा मृत्यू

मुंबई : लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जनावरांच्या ने आणीवर बंदी

लातुर : लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टीही बंद

संपादकीय : ‘लम्पी’मुळे पशुवैद्यकीय अडचणी उजागर