शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

अमरावती : लस कालवडीची, टोचली मोठ्या गुरांना; पशुधन विकास अधिकाऱ्यांचा प्रताप

वाशिम : पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर

संपादकीय : लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

नागपूर : नागपूरमध्ये लम्पी पोहोचल्याचा संशय; दोन गावांत सदृश आजाराचा प्रादुर्भाव

महाराष्ट्र : दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

नाशिक : अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

ठाणे : लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी

आरोग्य : 'लम्पी' रोखण्यासाठी मुंबईतील तबेले, गोशाळांचे सर्वेक्षण सुरु

राष्ट्रीय : दुधाचे मोठे संकट : 'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

अकोला : ‘लम्पी’मुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावाने मदत द्या; ‘वंचित’चा एल्गार