शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

अहिल्यानगर : 'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती

राष्ट्रीय : Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद

महाराष्ट्र : पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा