लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
लम्पीला रोखण्यासाठी झेडपीने उतरविली खातेप्रमुखांची टीम!, सीईओंचे आदेश - Marathi News | ZP lands a team of account heads to stop Lumpy orders from the CEO | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लम्पीला रोखण्यासाठी झेडपीने उतरविली खातेप्रमुखांची टीम!, सीईओंचे आदेश

१४ तालुक्यांच्या एचओडीकडे संपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी ...

चिंताजनक! अकोल्यात लम्पीने गाठला हजाराचा आकडा, ६ मृत्यू, ५० हजारांवर पशुधन धोक्यात - Marathi News | In Akola, lumpy Skin Disease Virus reached one thousand and 6 dead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिंताजनक! अकोल्यात लम्पीने गाठला हजाराचा आकडा, ६ मृत्यू, ५० हजारांवर पशुधन धोक्यात

लम्पी आजाराचे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पशुरुग्ण आढळून आले आहेत. ...

लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा!  - Marathi News | zilla parishad claims that no animals died in thane district due to lumpy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत. ...

गावागावांमध्ये आता रंगू लागल्या ‘लम्पी राेग पे चर्चा’; चारगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम - Marathi News | 'Lumpi Virus Pe Charcha' now started in the villages; Innovation initiative of Chargaon veterinary clinic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावागावांमध्ये आता रंगू लागल्या ‘लम्पी राेग पे चर्चा’; चारगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम

पशुपालकांमधील भीती, त्यांच्यातील गैरसमजुती दूर करून काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘लम्पी राेग पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा  - Marathi News | Now lumpy animals will also be 'quarantine'; Announcement of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लम्पी जनावरांनाही करणार ‘क्वारंटाईन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.   ...

Lumpy Skin Disease Virus: आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde has given instructions to start a quarantine center for animals due to Lumpy Skin Disease Virus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता जनावरांनाही क्वारंटाइन करणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Lumpy Skin Disease Virus: देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील हळूहळू हा रोग पाय पसरू लागला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र लम्पीचा शिरकाव; मालेगावातील शिरपुरातही जनावराला बाधा  - Marathi News | Invasion of lumpy everywhere in Washim district; Animal problem in Shirpur in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वत्र लम्पीचा शिरकाव; मालेगावातील शिरपुरातही जनावराला बाधा 

जिल्ह्यात दिवसेंदिवस या आजाराचा प्रकोप वाढताच असल्याने पशूपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल - Marathi News | Emphasis on superstitions in Melghat instead of treating animals suffering from 'Lumpy' virus | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘लम्पी’च्या उपचाराऐवजी मेळघाटात अंधश्रद्धेचा बाजार; गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबूल

लसीचा तुटवडा पाहता, पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लसीकरण सुरू झाले नाही. ...