लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती  - Marathi News | Cattle market held in Khamgaon without permission: Lumpy disease outbreak feared | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :परवानगी नसतानाही खामगावात भरला गुरांचा बाजार; लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती 

महाराष्ट्र राज्यात गुरांना मोठ्याप्रमाणात लम्पी या आजाराने ग्रासले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी १२ तालुक्यातील जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. ...

मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात - Marathi News | Cattle infected with Lumpy Virus in Melghat Tiger Reserve villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात

सेमाडोह येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे. ...

लस कालवडीची, टोचली मोठ्या गुरांना; पशुधन विकास अधिकाऱ्यांचा प्रताप - Marathi News | Livestock Development Officer Vacccine of calf, inoculation of large cattle | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लस कालवडीची, टोचली मोठ्या गुरांना; पशुधन विकास अधिकाऱ्यांचा प्रताप

टाकरखेड पूर्णा येथील धक्कादायक प्रकार ...

पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर - Marathi News | Entry of 'Lumpi' in five talukas; Death of one animal, administration on alert mode in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच तालुक्यात ‘लम्पी’चा शिरकाव; एका जनावराचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर

लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाकद (ता.रिसोड) येथील जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ...

लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला?  - Marathi News | Editorial on lumpy skin disease on Animal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

कोरोनाच्या तडाख्यातून माणसे बाहेर येत असताना आता लम्पी चर्मरोगाने जनावरांवर घाला घातला आहे. या रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल. ...

नागपूरमध्ये लम्पी पोहोचल्याचा संशय; दोन गावांत सदृश आजाराचा प्रादुर्भाव - Marathi News | Lumpy skin disease seen in Nagpur districts cattle, Prevalence of similar disease in two villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये लम्पी पोहोचल्याचा संशय; दोन गावांत सदृश आजाराचा प्रादुर्भाव

पशुपालकांना सतर्कतेचा इशारा ...

दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत - Marathi News | Drink milk undisturbed, Lumpy disease poses no danger to man; Health expert opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत ...

अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर? - Marathi News | Effect of heavy rains and lumpy disease; Nashik Elections of 194 gram panchayats postponed? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टी आणि लम्पी आजाराचा परिणाम; १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर?

निर्णयाकडे लक्ष, जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. ...