लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी - Marathi News | Ban on importation of animals in Thane district to prevent the spread of Lumpy disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी

जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

'लम्पी' रोखण्यासाठी मुंबईतील तबेले, गोशाळांचे सर्वेक्षण सुरु - Marathi News | Preventive measures in the wake of lumpy outbreak Survey of stables cowsheds in Mumbai started | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'लम्पी' रोखण्यासाठी मुंबईतील तबेले, गोशाळांचे सर्वेक्षण सुरु

तबेले, गोशाळा चालक यांनाही देण्यात आल्यात सूचना ...

दुधाचे मोठे संकट : 'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले - Marathi News | milk crisis 11 lakh cows sick due to lumpi in rajasthan production of 4 lakh liters of milk decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

milk crisis : अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे.  ...

‘लम्पी’मुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावाने मदत द्या; ‘वंचित’चा एल्गार - Marathi News | Provide market price assistance to farmers whose animals have died due to 'lumpi'; Elgar of 'Vanchit' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘लम्पी’मुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावाने मदत द्या; ‘वंचित’चा एल्गार

जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्तांना दिले निवेदन ...

'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती - Marathi News | 1 lakh Lumpy vaccines given to animals through 'Baramati Agro'; Information about MLA Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'बारामती ऍग्रो'च्या माध्यमातून जनावरांना लम्पीच्या १ लाख लसी दिल्या; रोहित पवारांची माहिती

लम्पी हा रोग हळूहळू पाय पसरू लागला आहे. त्यामुळे पशुधन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद - Marathi News | lumpy havoc in rajasthan 45 thousand cows died so far 10 lakh cows infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद

Lumpy Skin Disease : सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत ​​असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा - Marathi News | Animal crisis due to Lumpy disease, measures taken by state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा

जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी.  ...