Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले Read More
कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावरांमध्ये झपाट्याने पसरणारा हा आजर मात्र जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ...
कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. ...