लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
लम्पीने २०२ जनावरांचा मृत्यू; मालकांना ४१ लाखांची भरपाई - Marathi News | Lumpy killed 202 animals; 41 lakhs compensation to owners | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीने २०२ जनावरांचा मृत्यू; मालकांना ४१ लाखांची भरपाई

गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा पुन्हा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ५२ हजार जनावरे बाधित झाली असून त्यापैकी चार हजार चारशे जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ...

...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात - Marathi News | ...And the animal market was decided to be closed, most of the native livestock in Lumpy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय झाला, सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात

लम्पीमुळे प्रामुख्याने देशी जनावरेच सर्वाधिक बाधित असून तुलनेने संकरीत जनावरांना कमी प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. ...

..अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय - Marathi News | ..and animal market closure decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :..अन् जनावरांचे बाजार बंदचा निर्णय

देर है, दुरुस्त है : सर्वाधिक देशी पशुधन लम्पीच्या कचाट्यात ...

सातारा जिल्ह्यात लम्पी बाधित जनवारांचा आकडा २०० पार, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ - Marathi News | The number of Lumpy infected animals in Satara district is 200 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात लम्पी बाधित जनवारांचा आकडा २०० पार, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट वाढत असून आता बाधित पशुधनाचा आकडा २०२ झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू ... ...

अकोल्यात लम्पी वाढतोय; आणखी 4 गुरांना लागण, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Lumpy growing in Akola; 4 more cattle infected, panic among herdsmen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लम्पी वाढतोय; आणखी 4 गुरांना लागण, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

मूर्तिजापूर शहरातील पठाणपुरा भागात सुरुवातीला एका गायीला लम्पी झाल्याचे आढळून आले. ...

कोल्हापूर जिल्ह्यात २१०९ लम्पीबाधित जनावरे, करवीरमध्ये अधिक फैलाव  - Marathi News | 2109 lumpy infected animals in Kolhapur district, more spread in Karveer | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात २१०९ लम्पीबाधित जनावरे, करवीरमध्ये अधिक फैलाव 

दगावलेल्या जनावरांना मदत ...

लम्पीने ४,४०६ गुरांचा कासरा कायमचा तोडला - Marathi News | Lumpy broke the herd of 4,406 cattle permanently | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीने ४,४०६ गुरांचा कासरा कायमचा तोडला

राज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. ...

लम्पी त्वचारोग वाढतोय, आपल्या गोठ्यात आलाय काय कराल उपाययोजना? - Marathi News | Lumpy skin disease is increasing, what will you do if it comes to your cowshade? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पी त्वचारोग वाढतोय, आपल्या गोठ्यात आलाय काय कराल उपाययोजना?

जनावरांमध्ये लम्पी हा आजार  पहावयास मिळतो आहे. याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर पुणे, या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. ...