शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

अकोला : अकोल्यात लम्पी वाढतोय; आणखी 4 गुरांना लागण, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २१०९ लम्पीबाधित जनावरे, करवीरमध्ये अधिक फैलाव 

लोकमत शेती : लम्पीने ४,४०६ गुरांचा कासरा कायमचा तोडला

लोकमत शेती : लम्पी त्वचारोग वाढतोय, आपल्या गोठ्यात आलाय काय कराल उपाययोजना?

सातारा : सातारा जिल्ह्यात लम्पीने तीन पशुधनाचा बळी, आतापर्यंत ९१ जनावरे बाधित 

नाशिक : जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

लोकमत शेती : नाशिक जिल्हा लम्पीबाधित घोषित; खरेदी-विक्रीवरही निर्बंध

सातारा : सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त

जळगाव : ‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार!

वर्धा : 'लम्पी' ठरतोय 'प्राणघातक'; पाच महिन्यांत २२ जनावरांचा मृत्यू