लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रग्रहण 2018

चंद्रग्रहण 2018, मराठी बातम्या

Lunar eclipse 2018, Latest Marathi News

27 जुलैचं चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं असून सुमारे एक तास चंद्र खग्रास अवस्थेत असेल. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.
Read More
सुटलं ग्रहण दे दान... देशातील अनेक भागांत दिसले चंद्रग्रहण - Marathi News | Supplemental eclipse ... Lunar eclipse seen in many parts of the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटलं ग्रहण दे दान... देशातील अनेक भागांत दिसले चंद्रग्रहण

शुक्रवारी रात्री 11.54 मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण देशातील अनेक भागांत दिसून आले. देशातील सर्व खगोलप्रेमी नागरिकांना या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (27 जुलै) पाहता आले. ...

Lunar Eclipse 2018: धर्मातील श्रद्धा Vs. वैज्ञानिक दृष्टिकोन... तुम्हीच ठरवा काय योग्य? - Marathi News | moon eclipse 2018 religious beliefs vs science on lunar eclipse | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Lunar Eclipse 2018: धर्मातील श्रद्धा Vs. वैज्ञानिक दृष्टिकोन... तुम्हीच ठरवा काय योग्य?

Lunar Eclipse 2018: 'ग्रहण पाहू नये म्हणतात', असं मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी हा विषय येतो आणि त्यावरून वादही होतात. ...

उद्या रंगणार पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ - Marathi News | it will be the big Lunar Eclipse of this era | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्या रंगणार पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ

यंदाच्या शतकातले सर्वात माेठे खग्रास चंद्रगहण शुक्रवारी सर्वाना पाहता येणार अाहे. या नंतर 2123मध्ये हे ग्रहण पुन्हा हाेणार अाहे. ...

खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात - Marathi News | Astronomers; The largest lunar eclipse in the 21st century this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात

यापुर्वी 16 जुलै 2016 रोजी मोठे चंद्रग्रहण झाले होते. ते1 तास 46 मिनिटांचे होते तर 15 जून 2011 रोजी झालेले चंद्रग्रहण 1 तास 40 मिनिटांचे होते ...

शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार - Marathi News | Asmani mountains of the century; The longest lunar eclipse on July 27, the moon will be covered for one hour and 43 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शतकातील अस्मानी पर्वणी; २७ जुलैला सर्वांत प्रदीर्घ चंद्रग्रहण, एक तास ४३ मिनिटे चंद्र पूर्ण झाकोळणार

तब्बल एक तास ४३ मिनिटांचे या शतकातील सर्वात प्रदीर्घ खग्रास चंद्रग्रहण येत्या २७ जुलै रोजी होणार असून भारतात कुठूनही हे ग्रहण दिसेल. ...

चंद्रग्रहण, स्टँडिंग प्रवास अन् भविष्याचा वेध - Marathi News | mumbai transport system and rationalization of tickets | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्रग्रहण, स्टँडिंग प्रवास अन् भविष्याचा वेध

गाडी सुटायला काही सेकंद उरल्याने आता कोणी येणार नाही... किमान दादरपर्यंत बसायला मिळेल असे वाटते न वाटते तोच आणखी एक गृहस्थ आले आणि उठा, मला बसायचे आहे म्हणाले. आता तासभर उभ्याने प्रवास, असे मनातल्या मनात म्हणत मी उठलो. ...

आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा दुर्मीळ योग - Marathi News | Confluence of Triumphs in the sky, Supermon, Blumoon and Bludom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा दुर्मीळ योग

अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय. ...

पुन्हा एकदा ग्रहणादरम्यान भूकंप!... काय आहे चंद्र-समुद्र-पृथ्वीचं कनेक्शन? - Marathi News | is there any connection between earthquake and lunar eclipse | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पुन्हा एकदा ग्रहणादरम्यान भूकंप!... काय आहे चंद्र-समुद्र-पृथ्वीचं कनेक्शन?

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...