लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम. एस. धोनी

एम. एस. धोनी

M. s. dhoni, Latest Marathi News

'लंकादहनानंतर आता कांगारुची शिकार', ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड - Marathi News | After the Lanka series, now India's selection for the Kangaroo series, against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लंकादहनानंतर आता कांगारुची शिकार', ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड

लंकादहनानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या 5 वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन वन डेंसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

धोनीच्या 300 वन-डे सामन्यापैकी 'ते' दोन वेगळे सामने कोणते? - Marathi News | What are two different matches from Dhoni's 300 one-dayers? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या 300 वन-डे सामन्यापैकी 'ते' दोन वेगळे सामने कोणते?

महेंद्रसिंग धोनीचे 300 वन-डे सामने आणि त्यात तो सर्वाधिक 73 वेळा नाबाद राहण्याची भरपूर चर्चा झाली परंतु धोनीच्या या 300 सामन्यांपैकी दोनच सामने असे आहेत जे पाठलाग करताना धोनी नाबाद राहिला पण... ...

२०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीचा माही महत्त्वपूर्ण भाग - रवी शास्त्री - Marathi News | Important part of the 2019 World Cup tactics - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीचा माही महत्त्वपूर्ण भाग - रवी शास्त्री

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबाबत सुरू असलेल्या चर्वितचर्वणला स्वल्पविराम दिला आहे. ...

टीम इंडियाचा विजयी चौकार, चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा - Marathi News | Team indies takes 4-0 lead in five match series against Sri Lanka | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा विजयी चौकार, चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा

धोनी तू नेहमीच आमचा कर्णधार असशील : कोहली - Marathi News | You will always be our captain: Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी तू नेहमीच आमचा कर्णधार असशील : कोहली

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 300 न-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील 20 खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. ...

टीम इंडियाचा विजयी चौकार : श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा, कोहली, रोहितची शतकी खेळी - Marathi News | Team India's winning streak: Sri Lanka beat by 168 runs, Kohli and Rohit's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा विजयी चौकार : श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा, कोहली, रोहितची शतकी खेळी

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गुरुवारी श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला. ...

श्रीलंकेतील प्रेक्षकांनी केली 1996 च्या वर्ल्ड कपमधील घटनेची पुनरावृत्ती, पराभव दिसताच केली हुल्लडबाजी - Marathi News | The Sri Lankan audience repeatedly revisited the 1996 World Cup incident, and saw the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेतील प्रेक्षकांनी केली 1996 च्या वर्ल्ड कपमधील घटनेची पुनरावृत्ती, पराभव दिसताच केली हुल्लडबाजी

1996 वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यात भारत पराभवाच्या जवळ पोहोचल्यानंतर कोलकातामधील प्रेक्षकांनी मैदानातील स्टॅण्डला आग लावून दिली होती. तसेच बाटल्याही फेकल्या होत्या. ...

एक पाय नसला तरी पाकिस्तानविरोधात खेळणार, धोनीने एमएसके प्रसाद यांना दिलं होतं उत्तर - Marathi News | MS Dhoni had said even if i would have one leg will play against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक पाय नसला तरी पाकिस्तानविरोधात खेळणार, धोनीने एमएसके प्रसाद यांना दिलं होतं उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी महेंद्रसिंग धोनी आपल्या खेळासाठी किती जिद्दी आणि समर्पित आहे याचा खुलासा केला आहे ...