मदन येरावार (Madan Yerawar) मदन येरावार हे भाजपच्या तिकिटावर विधासभेत निवडून गेले असून ते यवतळमाळ विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. यापूर्वी ते ऊर्जा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रीदेखील होते. Read More
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. सायंकाळी या यात्रेला संबोधित करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, यवतमाळची गुन्हेगारी आणि त्याला सत्ताधारी भाजपकडून मिळणारे पाठबळ हेच विषय राष्ट्रवादी क ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. ...
शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दि ...
भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचं ...
बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड विकण्याच्या प्रकरणामध्ये यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह एकूण १४ आरोपींना शुक्रवारी दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपींविरुद्ध कोण ...
भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पाल ...