मदन येरावार (Madan Yerawar) मदन येरावार हे भाजपच्या तिकिटावर विधासभेत निवडून गेले असून ते यवतळमाळ विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. यापूर्वी ते ऊर्जा, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रीदेखील होते. Read More
येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. ...
केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वा ...
विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी वाढवावा. एका सदस्याची किमान ३५ लाखांची कामे मंजूर करावी, या मागणीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शनिवारी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांना चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. ...
आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी ...
त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, शिकण्याची धडपड आहे. फक्त राहण्यासाठी खोली नव्हती. वसतिगृहाच्या नियमात तो बसला नव्हता. म्हणून ऐन बारावीच्या वर्षात तो मंदिरात राहून शिकला. त्याची व्यथा ‘लोकमत’ने समाजापुढे मांडल्यावर शासनाने त्याची दखल घेतली असून जीआर निर् ...