माधबी पुरी बुच या बाजार नियामक सेबीच्या प्रमुख आहेत. सेबीचं प्रमुखपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिलाही ठरल्यात. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. नंतर आयसीआयसीआय बँकेत १९९७ पासून विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. Read More
PAC summons to Sebi chairperson Madhabi Puri Buch: सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संसदेच्या उच्च स्तरीय पीएसी अर्थात लोक लेखा समितीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ...
सेबीच्या भूमिकेत १६ सप्टेंबररोजी बदल झाल्याचं दिसून आलं. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीनं आधीची रिलीज मागे घेण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील, असंही त्यांनी म्हटलंय. ...
Gautam Adani News : हिंडेनबर्गनं यापूर्वी अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर हिंडेनबर्गनं बाजार नियामक सेबीवरही आरोप केले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्गनं अदानींवर आरोप ...
बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती. ...