माधव देवचक्केने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सरस्वती या मालिकेत त्याने साकारलेल्या कान्हा या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हमारी देवरानी, बीन बनुंगा घोडी चढुंगा या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. Read More
'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...
‘सरस्वती’ या मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचके सध्या ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात आहे. एक समंजस स्पर्धक अशी ओळख त्याने या घरात निर्माण केली आहे. आज फादर्स डे निमित्त त्याचे आणि त्याच्या वडिलांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो ...