भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. ...
पिचड यांनी कायम धनगर आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपने धनगर आरक्षणासंदर्भात प्रवेश करते वेळी पिचड यांना काही शब्द दिला का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ...
एकंदरीतच भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निभाव लागणार नाही, असं अनेक नेत्यांनी गृहित धरलं आहे. परंतु, या नेत्यांचा वारसांना विरोधात बसणे अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे वडिलांनी सत्ता उपभोगली तशीच आम्हालाही भोगायची, या मार्गाने नेत्यां ...
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यांचे ते वक्तव्य आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्य ...