एका नव्या नाटकाची घोषणा करण्यात आली असून आघाडीची नाट्यनिर्मिती संस्था भद्रकाली प्रॉडक्शन्स नवं नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. गुमनाम है कोई असं या नाटकाचं नाव असून या नाटकात अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम प्रमुख भूमिका साकारणार आहे.
Read more