लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माधुरी मिसाळ

माधुरी मिसाळ

Madhuri misal, Latest Marathi News

पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ  - Marathi News | There is no rule of out from election because of any post in the BJP : Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

मोठे पद आले म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम नाही.. ...

पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी - Marathi News | Madhuri Misal to be BJP pune city president: official announcement left | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

गेल्या काही वर्षांपासून योगेश गोगावले यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी होती. ...

मुठा कालवा पुन्हा खचला, वेळीच लक्ष देण्याची गरज : आमदार मिसाळ - Marathi News | The administration is still not serious about Mutha Canal: MLA Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा कालवा पुन्हा खचला, वेळीच लक्ष देण्याची गरज : आमदार मिसाळ

मागील वर्षी पर्वतीतील जनता वसाहत भागात घडलेल्या कालवा फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी मुठा उजव्या कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेली भगदाडे बघून त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची चांगलीच शाळा घेतली. ...

पुण्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरूच राहणार : मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा  - Marathi News | Effective implementation of helmets will continue in Pune: CM Devendra Fadnvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरूच राहणार : मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा 

पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली बातमी चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ...

प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन - Marathi News | inauguration of 'Zaga' in Pune by Pankaj Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाच्या कलेला संधी मिळावी : पंकजा मुंडे; ‘झागा’ या दालनाचे पुण्यात उद्घाटन

प्रत्येकामध्ये एक छोटा कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, असे मत राज्याच्या महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘झागा’ या दालनाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. ...