लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018, मराठी बातम्या

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप - Marathi News | Pragya Singh Thakur alleging torture by jail officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले आहे ...

शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पाठवणार १०,००० रुपये?; प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा - Marathi News | PMO may adopt a "One Household One Incentive" policy and directly pay Rs 10,000 annually to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पाठवणार १०,००० रुपये?; प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा

One Household One Incentive असं या योजनेचं नाव आहे. ...

पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले...  - Marathi News | PM Narendra Modi Interview: Modi's comment on five state election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. ...

अन् त्याने 15 वर्षांनी चप्पल घातली... - Marathi News | And he used sandal after 15 years ...madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् त्याने 15 वर्षांनी चप्पल घातली...

पायात चप्पल न घालण्याच्या शपथा घेण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. ...

मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला - Marathi News | Madhya Pradesh's cabinet expansion on December 25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे ...

'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण    - Marathi News | Shivraj Singh Chauhan says 'Tiger abhi zinda hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. ...

'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा   - Marathi News | 1984 riots verdict: Shivraj Singh Chauhan's tweet on Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...', शिवराज सिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर निशाणा  

'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...' असे ट्विट करत शिवराज सिंह चौहान यांनी 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. ...

मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले - Marathi News | In Madhya Pradesh, the BJP has lost 4.5 percent votes and Congress has lost a majority of just 2,000 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपाने साडेचार हजार मतांनी सत्ता, तर काँग्रेसने अवघ्या २ हजार मतांनी बहुमत गमावले

१० मतदारसंघांमध्ये जय-पराजयात एक हजारापेक्षा कमी मतांचा फरक ...