शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : महाकौशल : दोन्ही प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेससाठी या 30 जागा ठरणार निर्णायक, भाजपाच्या अडचणी वाढणार

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण 

संपादकीय : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांत लोकमताचा कौल?

राष्ट्रीय : मध्यप्रदेशात ताई आणि भार्इंवर शिवराज सिंह भारी

राष्ट्रीय : संघ दहशतवादाचं प्रतीक, महात्मा गांधींचा मारेकरी; काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : 'सरकारी कार्यालयांमध्येही भरणार संघाच्या शाखा'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

राष्ट्रीय : सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे काँग्रेसचे वचन, भाजपा संतप्त

राष्ट्रीय : निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न'