लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
यंदा मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्तेत आणणारच - कमलनाथ - Marathi News | This time the Congress will take power in Madhya Pradesh - Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा मध्य प्रदेशात काँग्रेसला सत्तेत आणणारच - कमलनाथ

या निवडणुकांद्वारे कार्यकर्ते आणि नेते मिळून काँग्रेसला मध्य प्रदेशात सत्तेत आणणारच, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मंगळवारी केला. ...

प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार - Marathi News | Man greets BJP MLA Dilip Shekhawat with a garland of shoes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. ...

मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी  - Marathi News | Congress has expelled Satyravrat Chaturvedi from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाची बंडखोरी भोवली! काँग्रेसने सत्यव्रत चतुर्वेदींची केली पक्षातून हकालपट्टी 

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...

'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही' - Marathi News | madhya pradesh elections 2018 up cm yogi adityanath slams rahul gandhi over his temple visits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...त्यावेळी पुजाऱ्यांना राहुल गांधींना सांगावं लागलं; हे मंदिर आहे, मशीद नाही'

योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींच्या मंदिर भेटींवर टीका ...

तब्बल ५० जागांवर बंडखोर बिघडविणार सत्तेची गणिते; भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान - Marathi News | Powerful calculations of rebellion in 50 seats; Challenge of BJP-backed rebels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल ५० जागांवर बंडखोर बिघडविणार सत्तेची गणिते; भाजपासमोर बंडखोरांचे आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताविरोधी वातावरणासह पक्षांतर्गत बंडाळीचा सामना भाजपला करावा लागत आहे, तर काँग्रेसलादेखील काही प्रमाणात बंडखोरांचा त्रास होत आहे. ...

मामा शिवराजच्या राशीेला ‘गुरू’ वक्री; ५३ बंडखोरांची हकालपट्टी - Marathi News | CM Shivraj Singh to have a tough fight in assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मामा शिवराजच्या राशीेला ‘गुरू’ वक्री; ५३ बंडखोरांची हकालपट्टी

व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. ...

भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग - Marathi News | BJP announces two manifesto; New Pay Commission for Government employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने प्रकाशित केले दोन जाहीरनामे; सरकारी कर्मचा-यांसाठी नवीन वेतन आयोग

मध्यप्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने आपला जाहीरनामा शनिवारी वित्तमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. ...

म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना म्हटलं जातं 'मामाजी' - Marathi News | Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan is called 'MAMAJI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना म्हटलं जातं 'मामाजी'

मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची खुर्ची राहणार की जाणार याचीच चर्चा सध्या राज्यात होत आहे. ...