शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात केसीआर- सर्व्हे

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे हे मला मुलासारखे - दिग्विजय सिंह

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट

राष्ट्रीय : पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का, मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल 

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये 35 आमदारांना घरी बसवले; वसुंधरा राजेंच्या मामीचाही नंबर

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये भाजपने पत्ते उघडले; 177 जागांसाठी पहिली यादी जाहीर

राष्ट्रीय : राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी