शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला केलं 'अरे-तुरे'; शिवराज यांनी कान खेचले

राष्ट्रीय : Rafale Deal : ज्या दिवशी तपास सुरू होईल त्या दिवशी मोदी तुरुंगात जातील, राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात राहुल गांधी यांनी मांडले बटाटा चिप्सचे गणित

राष्ट्रीय : मोदी-शहांची डोकेदुखी वाढली; मध्य प्रदेशात 'मित्र'च उतरवणार ६६ उमेदवार

राष्ट्रीय : 'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला

राष्ट्रीय : आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

राष्ट्रीय : मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित