लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट - Marathi News | BJP leader tweets video showing Kamal Nath endorsing candidates with criminal records | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच गुन्हे दाखल असोत, पण जिंकणाराच उमेदवार हवाय; BJPनं कमलनाथांचा व्हिडीओ केला ट्विट

मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं येथील राजकारण तापलं आहे. भाजपाकडून कमलनाथ यांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ...

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का, मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल  - Marathi News | Shivraj Singh Chouhan’s brother-in-law Sanjay Singh Masani joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना मोठा धक्का, मेहुणे काँग्रेसमध्ये दाखल 

शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल - Marathi News | Congress main majority in Madhya Pradesh; Intelligence Bureau Confidential Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये 35 आमदारांना घरी बसवले; वसुंधरा राजेंच्या मामीचाही नंबर - Marathi News | Bjp rejects 35 seating mla in Madhya Pradesh; Vasundhara Raje's aunt's also rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये 35 आमदारांना घरी बसवले; वसुंधरा राजेंच्या मामीचाही नंबर

मध्य प्रदेशमध्ये भाजपने 177 उमेदवारांची यादी जाहीर केली. ...

मध्य प्रदेशमध्ये भाजपने पत्ते उघडले; 177 जागांसाठी पहिली यादी जाहीर - Marathi News | BJP opens cards in Madhya Pradesh; First list for 177 seats declared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये भाजपने पत्ते उघडले; 177 जागांसाठी पहिली यादी जाहीर

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधानीतून लढणार आहेत. ...

राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी - Marathi News | Jyotiraditya Scindia and Digvijay Singh clash News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. ...

राहुल गांधींनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला केलं 'अरे-तुरे'; शिवराज यांनी कान खेचले - Marathi News | shivraj singh chouhan targets rahul gandhi for ice cream remark to kamalnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला केलं 'अरे-तुरे'; शिवराज यांनी कान खेचले

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराच्या मैदानात उतरुन प्रत्येक राजकीय नेता एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहे. ...

Rafale Deal : ज्या दिवशी तपास सुरू होईल त्या दिवशी मोदी तुरुंगात जातील, राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Rafale Deal: On the day the investigation begins, Modi will go to jail - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : ज्या दिवशी तपास सुरू होईल त्या दिवशी मोदी तुरुंगात जातील, राहुल गांधींचा घणाघात

 राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...