लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
मध्य प्रदेशात राहुल गांधी यांनी मांडले बटाटा चिप्सचे गणित - Marathi News | how many potato used for potato chips; read Rahul Gandhis calculation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात राहुल गांधी यांनी मांडले बटाटा चिप्सचे गणित

मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवराजसिंह चौहान सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...

मोदी-शहांची डोकेदुखी वाढली; मध्य प्रदेशात 'मित्र'च उतरवणार ६६ उमेदवार - Marathi News | Modi-Shah's headache increased; NDA 'friend' will nominate 66 candidates in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांची डोकेदुखी वाढली; मध्य प्रदेशात 'मित्र'च उतरवणार ६६ उमेदवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या पुन्हा सत्ता मिळविण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018: Shivraj Singh Chauhan's son filed a defamation case against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कन्फ्युज' राहुल गांधींविरोधात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाने दाखल केला मानहानीचा खटला

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात चौहान यांच्या मुलाचे  नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा - Marathi News | abp news c voter survey bjp may lose madhya pradesh raajsthan and chhattisgarh in assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपाचा पत्ता कट, छत्तीसगडमध्येही निराशा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग  - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 : BJP uses magic to attract voters in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित - Marathi News | BJP worried due to internal tests in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे; ...