शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards 2018 Live: देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहेः प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : गुगल ट्रेंड्समध्ये काँग्रेसने भाजपला अन् राहुल गांधींनी मोदींना हरवले...!

राष्ट्रीय : संघानं शिवराज सिंह चौहानांना दिली होती बहुमत न मिळण्याची पूर्वकल्पना

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

राष्ट्रीय : ...म्हणून भाजपाला पावले नाहीत बजरंगबली; सगळीच गणितं चुकली!

राष्ट्रीय : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

राष्ट्रीय : ... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

राष्ट्रीय : 'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण...