Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी... चंदगडमध्ये गोपाळरावांची माघार, पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार! "आता कॅनडाच्या नेत्यांना मंदिरात नो एंट्री", खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक "कलम 370 परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातुन जरांगे पाटलांची माघार; लक्ष्मण हाकेंची जोरदार टीका
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 FOLLOW Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे. भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. Read More
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सत्तेसमीप चाललेल्या काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
मध्य प्रदेशमध्ये मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे उमेदवार पाच ठिकाणी आघाडीवर असल्याने सत्तेच्या चाव्या मायावतींच्या हाती येण्याची शक्यता आहे. ...
Assembly Election Results 2018: युती तुटली तर भाजपाचे नुकसान होणार नसले तरीही युती तोडणे भाजपाला परवडणार नाही. ...
तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई आणि नाशिकमध्ये... ...
230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीत काँग्रेस आणि भाजपामध्ये बरोबरीची टक्कर सुरु आहे. ...
निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा भाजपाला टोला ...
नवज्योत सिंग सिद्धूंचा भाजपला टोला ...
एकेकाळी हिंदुत्ववादाविरुद्ध कट्टर भूमिका घेणाऱ्या मायावतींनी बसपाच्या हत्ती या निवडणूक चिन्हाचे हिंदूकरण पुढे केले हा इतिहास आहे. ...