लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

Madhya pradesh assembly election 2018, Latest Marathi News

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
Read More
Assembly Election 2018 Results :  हा नरेंद्र मोदींचा पराभव नाही, भाजपा नेत्यांकडून सारवासारव  - Marathi News | Assembly Election 2018 Results : This is not the defeat of Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results :  हा नरेंद्र मोदींचा पराभव नाही, भाजपा नेत्यांकडून सारवासारव 

 पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकालांच्या कलांमध्ये केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदरस्त धक्का बसला आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 : Congress will move towards a majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ...

Assembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं? - Marathi News | Assembly Election Results Live: what happened in rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana in last 2 election | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results Live: गेल्या दोन निवडणुकांमध्ये पाच राज्यांत काय झालं होतं?

Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 - मध्य प्रदेशमध्ये यावेळी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. ...

पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल - Marathi News | The results of five states elections will be held today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल

नरेंद्र मोदींचा वरचष्मा कायम राहणार की राहुल गांधी यांचा प्रभाव वाढणार? ...

राज्ये हातातून गेल्यास शिवराजसिंह, रमणसिंह, राजे केंद्रीय मंत्रिमंडळात? - Marathi News | Shivraj Singh, Raman Singh, Raje in the Union Cabinet, if the states go hand out? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्ये हातातून गेल्यास शिवराजसिंह, रमणसिंह, राजे केंद्रीय मंत्रिमंडळात?

भाजपाच्या वर्तुळात चर्चा; निकालानंतर स्पष्ट होणार भवितव्य ...

मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर  - Marathi News | Wait till tomorrow, everything will be clear - Kamal Nath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. ...

'माय का लाल' विधानावरुन भाजपाचं नुकसान, शिवराज सिंह चौहानांना घरचा अहेर - Marathi News | before assembly election results bjp says raghunandan sharma attacks on cm shivraj singh chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माय का लाल' विधानावरुन भाजपाचं नुकसान, शिवराज सिंह चौहानांना घरचा अहेर

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. ...